Welcome to Varhadi Katta.
।।ढंग न्यारा ढंग।।
रंगारंग दुनियेत वाढलेरंगीत सरडयाचे भाव,जातिवंत असला तरीकुपापौतर त्येची धाव।। वाघाचं कातडं पांगरूनथाटात मिरवतेय गाढव,गोट्याले सेंदूर लेपाटूनत्येचा होत नसतो देव।। मानसानबी रंग बदलू केलाब्रेडचा बेसनासंग वडापाव,उटाववरून शेळ्या परीसभारी हाकने पाण्यावर नाव।। गरज सरो वईद मरोझाला आमचा सभाव,शस्त्रा बिगर बसते अंगीशबदा शबदाचा घाव।। आयत्या पिठावर रेगोट्यामारणाऱ्यायची धुमछाव,कधीतरी वाढत असतेकांद्यायचे हमी भाव।। कामा पुरता मामात्येचा काय टिकाव,माणसा वरी…
इंगा…
थे धावत होतीमी पयत होतोथे दूर जात होतीमी रडत होतो दिसली जवा मलेथे तती च उभी होतीकोण जाणे कोणास ठाउककोणाची वाट पायत होती गळबळी न जवा मीतिच्या जवळ पोचलोअंदाज हाय मायामी तिले असन दिसलो दिसलो जवा तिलेथे लागली भाऊ पयालेधाक धुक मोठी मायालावली भाऊ जीवाले गेलती भाऊ थे पुढेमले मागून दिसत होतीदोस्त म्हणे मायावालाथे तूयावालीच…
Follow My Blog
Get new content delivered directly to your inbox.